टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 मध्ये स्वयंसेवी संस्था (एनजीओ), कॉर्पोरेट्स आणि नागरिकांकडून सामाजिक हितासाठी 43 कोटी रुपये गोळा – 13 हजारहून धावपटूंचे विविध कारणांसाठी सक्रिय समर्थन
मुंबई, 14 जानेवारी 2025: टाटा मुंबई मॅरेथॉनचा प्रवास सुरुवातीपासूनच कायापालट करणारा आहे आणि भारतातील आरोग्य, तंदुरुस्ती आणि प्रतिमानाची...