वास्तुविशारदांसाठीच्या भारतातील पहिल्या करिअर कॉन्क्लेव्हला क्रेडाई-एमसीएचआयने पाठिंबा- WOArchitect करिअर कॉन्क्लेव्ह २०२५’ व्यवसायाचे भविष्य घडविण्यास मार्गदर्शन!
मुंबई…६ जून २०२५: भारतात पहिल्यांदाच, वास्तुकला समुदाय वास्तुकला क्षेत्रातील करिअरला आकार देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी समर्पित...

