maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग न्‍यूयॉर्कमध्‍ये ९ जुलै रोजी नवीन फोल्‍डेबल्स लाँच करणार

भारत – जून २७, २०२५: वर्षानुवर्षे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने लोकांना गरजेची वैशिष्‍ट्ये जसे सर्वोत्तम कार्यक्षमता, आकर्षक कॅमेरे आणि कनेक्‍टेड राहण्‍याच्‍या स्‍मार्टर पद्धती यांना अनुसरून डिवाईसेस डिझाइन केले आहेत. आणि गॅलॅक्‍सी एआयसह डिवाईसेसच्‍या क्षमतांमध्ये अधिक वाढ केली आहे. तसेच व्‍यक्‍तींच्‍या संवाद साधण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये देखील बदल केला आहे.

एआय नवीन युजर इंटरफेस बनत असताना तंत्रज्ञानासोबत आपल्‍या संबंधाला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. अॅप्‍स व टूल्‍सचे कलेक्‍शन असलेला स्‍मार्टफोन आता स्‍मार्ट सोबती बनत आहे, जो वापरकर्त्‍यांच्‍या उद्देशाला समजून घेतो आणि रिअल टाइममध्‍ये प्रतिसाद देतो. हे परिवर्तन प्रतिक्रियेवरून अपेक्षेपर्यंत झाले आहे, जेथे एआय यूआय बनले आहे आणि टास्‍क्‍स त्‍वरित पूर्ण होतात.

नेक्‍स्‍ट-जनरेशन गॅलॅक्‍सी डिवाईसेस नवीन एआय-पॉवर्ड इंटरफेससह बदलण्‍यात आले आहेत, ज्‍यांना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता अनलॉक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या सर्वोत्तम हार्डवेअरचे पाठबळ आहे. हे भविष्‍य आधीच घडण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे आणि सर्वोत्तम गॅलॅक्‍सी एआय व सॅमसंग कारागिरीचा उलगडा होणार आहे.

९ जुलै रोजी सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स त्‍यांचे आगामी फोल्‍डेबल्‍स लाँच करण्‍यासाठी ब्रूकलिन, न्‍यूयॉर्क येथे गॅलॅक्‍सी अनपॅकचे आयोजन करणार आहे.

Related posts

सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसकडून ३,५०० तरूणांना फ्यूचर-टेक स्किल्‍समध्‍ये प्रशिक्षित करत २०२४ प्रोग्रामचे समापन

Shivani Shetty

तब्बू आणि नयनतारा या आठवड्यात IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून १०० स्‍टारबस ईव्‍हींसह बेंगळुरूमधील शहरी प्रवासाचे इलेक्ट्रिफिकेशन

Shivani Shetty

Leave a Comment