maharashtraprimenews
ठळक बातम्या
मनोरंजनसार्वजनिक स्वारस्य

वल्डर् टेिलिव्हजन डे: सोनी सब कलाकारानं ी सािं गतले त्याच्ं या

सोनी सबवरील मािलका ‘मडॅ म सर’मध्ये एसआय किरष्मा िसगची भिू मका साकारणारी यक्ु ती कपरू म्हणाली,
“आपण आपल्या जीवनात टेिलिव्हजनच्या उपिस्थतीचे कौतुक करत नाही असा एकही िदवस नाही.
बालपणापासनू आजपयतर्ं टिेलिव्हजनआपलीव्याप्तीवाढवतआहेआिणसवसर्मावशेककन्टन्ेटच्या माध्यमातनू जगाला एकतर् आणत आह.े महाभारत व रामायण यासं ारख्या मािलका दाखवल्या जाणाऱ्या काळात इंडस्टर्ीने पर्क्षे काच्ं या आवडीला साजसे े असे परु ोगामी व सबं िं धत कन्टन्े ट दाखवण्यामध्ये लाबं चा पल्ला गाठला आह.े मी १२ वषापर्ं ासनू टेिलिव्हजन क्षतर्े ात काम करत आहे आिण अशा मो􏰁ा व लोकिपर्य व्यासपीठाचा भाग असण्याचा मला खपू आनदं होत आह.े वल्डर् टेिलिव्हजन डे िनिम􏰂 मी आमच्यासाठी पर्त्यके
िदवशी टीव्ही पाहण्याचा अद्भतु अनभु व दणे ाऱ्या सवाचर्ं े आभार मानत.े ’’

 

 

सोनी सबवरील मािलका ‘मडॅ म सर’मध्ये एसएचओ हसीना मिलकची भिू मका साकारणारी गल्ु की जोशी म्हणाली,
“आपण सवर् आपल्या सरूु वातीच्या िदवसापं ासनू टिे लिव्हजन पाहत मोठे झालो आहोत. टिे लिव्हजन आपल्या
जीवनाचा महत्त्वपणू र् भाग बनले आह.े मला आजही आठवते की, मी शाळा सुटल्यावर धावत घरी जाऊन माझे आवडते काटूर्न्स व टेिलिव्हजन मािलका पाहायच.े हे कलाकार िविवध भिू मका कशापर्कारे साकारायचे याबाबत उत्सकु ता असायची. बालपणी मी अनके किरअरचे स्वप्न पािहल,े जे दरवष􏰃 बदलायच.े पण कालांतराने मी पािहलल्े या मािलकाचं ा माझ्यावर मोठा पर्भाव पडला आिण मी काय करायचे व कु ठे असले पािहजे हे ठरवल.े ते म्हणजे टेिलिव्हजन क्षतर्े ात जाण.े आज मी या क्षतर्े ाचा भाग असल्याब􏰄ल कृतज्ञ आहे आिण मी माझ्या
पर्वासाची आठवण म्हणनू दरवष􏰃 वल्डर् टेिलिव्हजन डे साजरा करत.े ’’

 

सोनी सबवरील मािलका ‘मडॅ म सर’मधील िचगारी गगँ ची पर्मखु रचना परूळकर म्हणाली,
“माझ्यासाठी टेिलिव्हजन असे आह,े ज्याबाबत मी उत्सािहत असत.े हे क्षतर्े मला िदवसभरातील थकव्यानंतर आराम दण्े यास मदत करते िकवा अिभनतर्े ी म्हणनू अिधक पर्गती करण्यास मदत करू शकणारे कन्टेन्ट यावर पाहता यते ात. मला आठवत,े बालपणी मी ‘दखे भाई दखे ’व ‘तने ाली रामा’या मािलका पाहायच.े फक्त एवढेच
नाही, मी काटूर्न नटे वकर्वर सवर् काटूर्न्स पाहण्याचा, एमटीव्ही व चनॅ ले व्ही वर ९०च्या दशकातील गाणी ऐकण्याचा दखे ील आनदं घते ला. टेिलिव्हजनबाबत माझी गोड आठवण सागं ायची झाली तर या व्यासपीठाच्या माध्यमातनू झालले े माझे पदापणर् . मी या क्षतर्े ाचा भाग असण्याब􏰄ल कृ तज्ञ आह.े ’’

 

 

सोनी सबवरील मािलका ‘अिलबाबा दास्तान-ए-काबलु ’मध्ये टेिलिव्हजनच्या पिहल्या िसमिसमची भिू मका साकारणारी सयतं नी घोष म्हणाली,

“मला आठवत,े माझ्या कुटुंबातील सवर् सदस्य रिववारी सकाळी एकतर् यऊे न महाभारत पाहायच.े कॉलनीतील सवजर् ण ही मािलका पाहत असल्यामळु े सपं णू र् कॉलनी शातं असायची. बालपणीची ही माझी सवातर् गोड आठवण आह,े जी सदवै माझ्या स्मरणात रािहल. माझ्या मनाला स्पशर् केलले ी माझी आवडती मािलका होती
‘आय डर्ीम ऑफ जने ी’. मनोरंजनासोबत या मािलकेचा माझ्यावर मोठा पर्भाव पडला आिण माझ्या जीवनाला
कायमस्वरूपी कलाटणी िमळाली. मला सागं ावेसे वाटते की, या मािलकेने अिभनतर्े ी बनण्याच्या माझ्या
िनणयर् ामध्येमहत्त्वाचीभिूमकाबजावलीआह.े यामािलकेनेमलािवश्वासिदलाकीमीदखे ीलमाझीस्वप्नेव
दिृ 􏰅कोनानं ा वास्तिवकतते आणू शकत.े मी ऑिडशन दण्े यास, िगग्स करण्यास, अथक महे नत घण्े यास सरूु वात
के ली आिण अखेर माझे स्वप्न साकारल.े पर्क्षे क म्हणनू टेिलिव्हजन मािलका पाहण्याचा आनदं ते त्यामध्ये काम करण्यापयतर्ं टेिलिव्हजनने माझ्या जीवनात अत्यतं महत्त्वाची भिूमका बजावली आह.े कलाकारांसाठी
टेिलिव्हजन हे दशे ाच्या कानाकोपऱ्यामधील पर्क्षे काशं ी कनक्े ट होण्याचे माध्यम आह.े ’’

 

 

सोनीसबवरीललोकिपर्यमािलका‘वागलेकीदिुनया-नयीपीढीनयेिकस्स’ेमधीलसमु ीतराघवनम्हणाल,े
“टेिलिव्हजनवरील माझ्या किरअरदरम्यान अनके स्पशे ल आठवणी आहते . मी मराठी मािलका ‘फास्टर फे ण’े मध्ये बाल कलाकार म्हणनू माझ्या पिहल्याच भिू मके सह किरअरला सरूु वात के ली. आणखी एक म्हणजे मी ‘महाभारत’मध्ये सदु ामाची भिू मका दखे ील साकारली आह.े आम्हाला रातर्ीच्या वळे ी पावसामध्ये सीनचे शिू टग
करायचे होत.े मला एका झाडावर माझे संवाद बोलायचे होत.े त्यासाठी खपू च पर्यत्न करावे लागल,े कारण मी थडं ीने थरथरत होतो. त्यावेळी रवी चोपर्ा िशडीवरून माझ्यासाठी चहाचा कप घऊे न आले आिण म्हणाले ‘समु ीत चहा घ,े तुला उबदार वाटेल’. मी त्याचं ा दयाळूपणा पाहून भारावनू गले ो. आणखी एक संस्मरणीय क्षण
म्हणजे मला सितश शाहसोबत काम करण्याची सधं ी िमळाली. ते मोठे सिे लिबर्टी आहते , ज्यामळु े माझ्यासाठी ते स्वप्न पणू र् झाल्यासारखे होत.े यासारख्या माझ्या अनके पर्कल्पानं ी आिण मी काम केलल्े या मािलकानं ी किरअरम्हणनू टेिलिव्हजनक्षतर्े ातअिभनयस्वीकारण्यामध्येमलाखपू मदतकेलीआह.े’’

 

सोनी सबवरील मािलका ‘पष्ु पा इम्पॉिसबल’मधील लोकिपर्य पष्ु पा म्हणाली,
“रामायण व महाभारत यासं ारख्या अनके मािलका माझ्या मनाच्या खपू जवळ आहते . या मािलका माझ्या बालपणीच्या महत्त्वपणू र् भाग होत्या, कारण मला या मािलकामं धनू निै तक मल्ू याचं ी िशकवण िमळण्यासोबत काटेकोरपणे त्याचं े पालन करण्यास पर्रे णा दखे ील िमळाली. तसचे मी िके शोरवयीन वयात ‘हम लोग’, ‘किशश’, ‘खाली हाथ’, ‘िमझार् गािलब’ अशा मािलका दखे ील पािहल्या, ज्याचं ा अिभनयमध्ये किरअर घडवण्यासाठी माझ्यावर मोठा पर्भाव पडला. कलाकार म्हणनू आदशर् व्यक्त􏰀बाबत काही पातर्ं आहते , जसे मािलका ‘िमझार् गािलब’मधील नीना गप्ु ता आिण टेिलिव्हजन मािलका ‘रजनी’मधील पातर्ानं ी एक उ􏰂म कलाकार बनण्यास मलापर्िेरतकेल.े माझािवश्वासआहेकी,माझीभिूमकापष्ुपाअगदीरजनीसारखीचआह,े ज्यामधनू मलाखपू आनदं वसमाधानिमळत.

 

 

 

 

Related posts

गो फर्स्टचा इझमायट्रिपसह भागीदारी करार

Shivani Shetty

कॅनबेराच्‍या शाश्‍वततेप्रती पुढाकारामधून ऑस्‍ट्रेलियामधील करिअर संधींना चालना

Shivani Shetty

कच्छची गानकोकिळा, गुजरातची सर्वोत्तम आणि अव्वल लोकगायिका ‘गीता रबारी’ नवरात्रोत्सवामध्ये पहिल्यांदाच मुंबईत…

Shivani Shetty

Leave a Comment