maharashtraprimenews
ठळक बातम्या
चित्रपटठळक बातम्यामनोरंजन

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच !जाणून घेऊया ‘ व्हिक्टोरिया ‘ चे रहस्य ..

१६ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात…

निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र !

ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .

पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे . हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .

जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत .

या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत .

आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .

Related posts

सोनी सबवरील माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’मध्ये राशीच्या कृत्यामुळे पटेल कुटुुंबाच्या जीवनात माजला हाहाकार

Shivani Shetty

आयडियाफोर्ज (ideaForge)द्वारे एनडब्ल्यू (NW) इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड सोबत गुंतवणूक करारावर स्वाक्षरी

Shivani Shetty

एबीडी ने भारत विरुद्ध न्यूझीलंड होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी स्टर्लिंग रिझर्व्ह कपची घोषणा केली

Shivani Shetty

Leave a Comment