maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्यातंत्रज्ञानमुंबईसार्वजनिक स्वारस्य

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते रहदारी संबंधित माहिती तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : ‘स्मार्ट मोबिलिटी एक्स्पो’ या रहदारी संबंधित माहिती तंत्रज्ञान विषयक (ट्रॅफिक इन्फ्राटेक) तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी पारंपारिक दीपप्रज्वलन करून केले. हा उद्घाटन सोहळा १६ नोव्हेंबरला बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक ४, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे पार पडला.

एस.के. निर्मल महासंचालक (आरडी) आणि विशेष सचिव (निवृत्त), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय; संदीप शांडिल्य,आयपीएस एडीजीपी (रेल्वे आणि रस्ता सुरक्षा), तेलंगणा राज्य पोलीस विभाग आणि जी. जनार्दन, आयपीएस एडीजीपी, पीटीआरआय, मध्य प्रदेश पोलिस हे मान्यवर ही या उद्घाटन सोहळाला उपस्थित होते.

हे प्रदर्शन रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, सामूहिक वाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर तसेच तंत्रज्ञानाच्या समावेशासह सुरक्षित गतिशीलता प्रदान करण्याच्या सर्व वाहतुकीला बळकट करण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.

 

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा महाराष्ट्रात विस्तार

Shivani Shetty

लेम्‍मे बी च्‍या नवीन लॉन्‍चसह मासिक पाळीदरम्‍यान येणारे पेटके व वेदनेपासून आराम मिळवा

Shivani Shetty

नंदकुमार सरवडे यांची वनकॉस्मोसच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

Shivani Shetty

Leave a Comment