सचिन तेंडुलकर आणि आयुषमान खुराना प्रतिकात्मक फुटसल सामन्यासाठी एकत्र येणार, युनिसेफसाठी बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी खेळणार सामना
युनिसेफ इंडिया 14 नोव्हेंबर (राष्ट्रीय बाल दिन) ते 20 नोव्हेंबर (जागतिक बालदिन) या दरम्यान बाल हक्क सप्ताह साजरा...