मल्टीव्हर्स ऑफ मुंबई: मुंबईच्या शहरी झोपडपट्टीमधील वंचित विद्यार्थ्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून मांडले शहराचे चित्र
यंदा बालदिनानिमित्त सलाम बॉम्बे फाऊंडेशनकडून विशेष फोटोग्राफी प्रदर्शन मुंबई, १५ ऑक्टोबर २०२२:फोटोग्राफ्सच्या माध्यमातून सांगितलेल्या दृश्य कथा अनेकदा शहराबाबत...