उत्तर प्रदेश / राजस्थान, २३ नोव्हेंबर २०२२: अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड, या सर्वात मोठ्या भारतीय स्पिरीट्स कंपनी, ने आपली डीलक्स रम जॉली रॉजर उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये लाँच केली. जॉली रॉजर परिपक्व स्पेशल स्पिरिटसह एक उत्कृष्ट रम प्रस्तुत करते.
श्री. बिक्रम बसू, उपाध्यक्ष – स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी लाँचबद्दल भाष्य करताना म्हणाले, “जॉली रॉजरच्या फ्रँचायझीचा विस्तार उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बाजारपेठेत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हिवाळ्यामध्ये जॉली रॉजर आणि मित्रां सोबत उबदार कपडे, शेकोट्या, बार्बेक्यू आणि खूप काही गोष्टींचा छानआनंद घेता येतो.”
एबीडी बद्दल:
अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीय मालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठी आयएमएफएल कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हा जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजार हिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्या स्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियम उत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे.
एबीडी ही एक मल्टी-ब्रँड कंपनी आहे जी २२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडका श्रेणींमध्ये उपस्थिती असलेले अल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्ये ९ मालकीचे बॉटलिंग युनिट, १ डिस्टिलिंग युनिट आणि २० बिगर मालकीचे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत.
For more details, please contact:
Akshay Puranik | Concept PR | 9834803258