maharashtraprimenews
ठळक बातम्या
क्रीडाठळक बातम्यासार्वजनिक स्वारस्य

एबीडी ने भारत विरुद्ध न्यूझीलंड होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी स्टर्लिंग रिझर्व्ह कपची घोषणा केली

नॅशनल, १६ नोव्हेंबर २०२२: एलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी-ABD) च्या स्टार ब्रँड, स्टर्लिंग रिझर्व्ह, ने १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरूहोणाऱ्या न्यूझीलंडच्या भारतीय क्रिकेट दौऱ्यासाठी टायटल स्पॉन्सर असल्याचीघोषणा केली.

स्टर्लिंग रिझर्व्ह कप हा एबीडी च्याधोरणात्मक आउटरीचच्या अनुषंगाने आहेआणि क्रिकेटच्या अफाट आवडीवरआधारलेलं आहे. टी२० मालिकेत, आपल्याघरच्या मैदानावर खेळणाऱ्या अतिशयसंघटित आणि प्रतिभाशाली न्यूझीलंडविरुद्ध, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या जिंकण्यासाठी त्यांच्या  क्षमतेवरनक्कीच सर्वांची लक्षपूर्वक नजर असेल. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात उपांत्यफेरी पर्यंत पोचलेले ब्लॅककॅप्स आणि मेन-इन-ब्लू दोन्ही अतिशय उत्कृष्ट संघ आहेत आणि आता ते एकमेकांना सामोरेजाणार आहेत.

स्टर्लिंग रिझर्व्ह कप १८ नोव्हेंबरपासून तीन टी २० सामन्यांच्या मालिकेने सुरूहोईल आणि त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाहोईल. भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करत आहे. यामालिकेतून श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन आणि तरुण वेगवानगोलंदाज उमरान मलिक या खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. ऋषभ पंत दोन्ही, टी२० आणि एकदिवसीय, मालिकांसाठी उपकर्णधार असेल.

श्री. बिक्रम बासु, उपाध्यक्षविपणन, धोरण आणि व्यवसाय विकास, एबीडी इंडिया हे स्टर्लिंग रिझर्व्ह चषकाबद्दल बोलताना म्हणाले,क्रिकेटभारतीयांसाठी धर्म आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारत उपांत्य फेरीपर्यंतपोचल्यावर जनतेच्या दिसलेल्या भावनांच्या बरोरबर आम्ही  चालत आहोत. एबीडीमध्ये ग्राहकांना आणि ब्रँड्सना आम्ही सर्वात जास्त  महत्व देतो आणिन्युइनलँड विरुद्ध या आव्हानात्मक मालिकेद्वारे उत्कटता जिवंत करण्याची हीएक उत्तम संधी आहे”.

Social Media & Websites

ABD Twitter: @ABDL_India
Brand Webpage: https://www.abdindia.com/
Hashtags: #SterlingReserveCup 

एबीडी बद्दल:

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीयमालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठीआयएमएफएल  कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हाजगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजारहिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्यास्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियमउत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे. एबीडी ही एक मल्टी-ब्रँड कंपनी आहे जी२२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडकाश्रेणींमध्ये उपस्थिती असलेले अल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्येमालकीचे बॉटलिंग युनिट, १ डिस्टिलिंग युनिटआणि २० बिगर मालकीचे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत.

For more details, contact:

Akshay Puranik

Concept PR | 9834803258

Email: akshay@conceptpr.in

Related posts

*टाइगर आपल्या उघड्या हातांनी लोकांच्या सैन्याचा सामना करू शकतो!’ : सलमान खान*

Shivani Shetty

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने प्रथमच दीक्षांत समारंभ आयोजित केला आहे

Shivani Shetty

आम्ही सिनेमाचा थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी गाणी प्रदर्शित करणार!” – सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं कशाप्रकारे ट्रेलरआधी गाणी प्रदर्शित करून पठाणच्या कथेची उत्सुकता वाढवत नेणार असल्याचं रहस्य

Shivani Shetty

Leave a Comment